फॉन्ट प्रॉब्लेम l आज दिवसभरात 
Google
‘तडा’ रूग्णसेवेला
29 Aug, 2013, 0254 hrs IST 
पेशंट दगावल्याने त्याच्या नातेवाईकांनी पुण्यातील रूबी हॉलवर नुकताच हल्लाबोल केला. ही घटना केवळ एका केसपुरतीच मर्यादित ठेवून चालणार नाही, तर समस्त रुग्णसेवेला गेलेला ‘तडा’ या प्रकरणाच्या माध्यमातून समाजापुढे आला आहे.
आनंदाचा काला
29 Aug, 2013, 0253 hrs IST 
एकेकाळी गोविंदा हा सण बाळगोपाळ आणि तरुण निर्व्याज वृत्तीने आणि निर्भर आनंदाने खेळायचे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या उत्सवात सानथोर, बाया-बाप्ये, तितक्याच उत्साहाने सहभागी व्हायचे. मुंबईतल्या या गोविंदाचे लोण नंतर महाराष्ट्रभर गेले.
ऋणानुबंध
29 Aug, 2013, 0256 hrs IST 
एका इस्पितळाच्या बॅक यार्डमध्ये डांबराची काही पिंप ठेवलेली. त्यातील एका पिंपातील डांबर खाली सांडलेलं. त्यात एक साळुंखी पक्षी उभा राहिला. त्याचे पाय डांबरात अडकले. त्यानं उडून जाण्याचा प्रयत्न करताना तो डांबरात पडला, त्याचे पंख डांबरानं चिकटले व त्याला उडणं अशक्य झालं.
देशाच्या रक्षणासाठी अरिहंत सज्ज
29 Aug, 2013, 0250 hrs IST 
आयएनएस अरिहंतच्या रूपाने भारताने आपले आण्विक त्रिकूट (न्युक्लियर ट्राइअॅड) पूर्णत्वास नेण्यात मोठे पाऊल उचलले आहे. आण्विक त्रिकूट म्हणजे जमिनीवरून, हवेतून व पाण्यातून अण्वस्त्र मारा करण्याची क्षमता. अरिहंत व त्यामागून येणाऱ्या पाणबुड्या यामुळे भारतीय नौदल हे जगातील एक सक्षम नौदल म्हणून गणले जाईल.
Live Marathi Cricket Scorecard
14 Oct, 2012, 0346 hrs IST 
 

शेअर बाजार

अन्य सूचकांक  |  बाजारातील आकडेमोड
  
ET Portfolio Wizard.
पुढील वर्षी दहीहंडीचा खेळ!पुढील वर्षी दहीहंडीचा खेळ!
दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं क्रीडा राज्यमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय.
मटा विशेष
रविवार महाराष्ट्र टाइम्स
रविवार महाराष्ट्र टाइम्स
रविवारचा महाराष्ट्र टाइम्स... बातम्यांच्या पल्याड जाऊन विविध विषयांचा, तुमच्या-आमच्या जगण्याचा घेतलेला सखोल वेध.
आणखी »
times points
शोधा तुमचा योग्य जोडीदार

आयटाइम्स

अमरिताचे हॉट फोटो
अमरिताचे हॉट फोटो
सर्वोत्तम वृत्तनिवेदक
सर्वोत्तम वृत्तनिवेदक
फोटोः जन्माष्टमी विशेष
फोटोः जन्माष्टमी विशेष
मधूरचं वादग्रस्त जीवन
भविष्यआता आकाशातले ग्रहतारे मराठी महाजालात अवतरून तुमचं रोजचं राशिभविष्य मराठीत...

Shop

Micromax X 78Rs 2999
ITKA 7 Georgette SareesRs 2199
आणखी »

Mobile 58888

update.gif
Play Bollywood Nishana
Tambola on your mobile
आणखी »