वसुधातलरमणीयसुधाकर !
व्यसनघनतिमिरि बुडविसी कैसा ? ॥
सृजनि जया परमेश सुखावे !
नाशुनि ह्या, तुजसि मोद नृशंसा ॥
गीत
-
विठ्ठल सीताराम गुर्जर
संगीत
-
गंधर्व नाटक मंडळी
स्वर
-
श्रीपादराव नेवरेकर
नाटक
-
संगीत एकच प्याला (१९१९)
राग
-
अल्हैयाबिलावल (मूळ संहिता)
ताल
-
त्रिवट
चाल
-
'सुमरन कर'