पार्था, तुज देउन वचनें ।
फसविलें पहा मुकुंदानें ॥

सार्वभौम दुर्योधननृपती ।
लक्ष्मी त्याची आणुनि चित्तीं ।
त्यजिलें तुज अवमानें ॥
 
 
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर - ???
नाटक - संगीत सौभद्र (१८८२)
चाल - ’गड्यांनो कृष्ण गडी अपुला’
For the printable version of this song, click here.