जळ डहुळले बिंब हरपले
चंद्राला सोडून चांदणे चालले

दाटल्या साउल्या कातर उदास
गडद धुक्यात कोंदले आकाश
 
 
गीत - विजय कुवळेकर
संगीत - आनंद मोडक
स्वर - जयश्री शिवराम, रवीन्द्र साठे
चित्रपट - तू तिथं मी
For the printable version of this song, click here.
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.