शब्दांचा हा खेळ मांडला तुझ्या कृपेवर ईश्वरा
आम्हा शक्ती दे शब्द शारदे गौरीतनया ईश्वरा

आम्ही जन्मभर भाट होऊनी शब्दापाशी नांदतो
गंधर्वाच्या गोड गळ्याची आज प्रार्थना मागतो
तुझा शब्द दे आकाशाचा झांज डफावर स्वर गहिरा
 
 
गीत - ना. धों. महानोर
संगीत - आनंद मोडक
स्वर - रवींद्र साठे, चंद्रकांत काळे, मुकुंद फणसळकर, प्रभंजन मराठे
चित्रपट - एक होता विदूषक (१९९२)
For the printable version of this song, click here.
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.