पूरबी सूर्य उदेला जी

उडती पंछी आकाशी घागरी पाणोठ्यापाशी
दूर नदीवरी वेणू रुणझुण घुंगरुमाळा जी

प्राणातून प्रार्थना कपाळी कुमकूम लावून जी
जात्यावर घरघर देवालय मृदुंग झाला जी
 
 
गीत - ना. धों. महानोर
संगीत - आनंद मोडक
स्वर - आशा भोसले
चित्रपट - एक होता विदूषक (१९९२)
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.