अलवार तुझी चाहूल का धडधडते हे ऊर
मनास का उमगेना तू समीप की रे दूर
घन वादळवा-यातून मी जपले सारे सूर
कोंदणात आनंदाच्या लपविले असे काहूर
अलवार तुझी चाहूल का धडधडते हे ऊर
मनास का उमगेना तू समीप की रे दूर
गीत
-
अजेय झणकर
संगीत
-
आनंद मोडक
स्वर
-
कविता कृष्णमूर्ती
चित्रपट
-
सरकारनामा
Kavita Krishnamurti