राग सरिता    
 
मराठी सुगम संगीतातील गीते बर्‌याच वेळा एका विशिष्ट रागात संपूर्णतः बांधलेली नसतात, तर ती केवळ त्या रागावर आधारलेली असू शकतात.
तसेच एखाद्या गीतात आपल्याला एकापेक्षा अधिक रागांच्या छटा दिसू शकतात.
 
संदर्भ सूची -
 
नादवेध - अच्युत गोडबोले, सुलभा पिशवीकर
संगीत-सरिता - डॉ. विठ्ठल ठाकूर
संगीत यात्रा - रोचना भडकमकर
हे गीत चांदण्याचे - वंदना विटणकर
मृच्छ्कटिक - विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, पुणे
संशयकल्लोळ - विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, पुणे
शारदा - विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, पुणे
सौभद्र - विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, पुणे
शाकुंतल - विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, पुणे
भावबंधन - विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, पुणे
पुण्यप्रभाव - विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, पुणे
एकच प्याला - मंजुल प्रकाशन, पुणे