मना तळमळसि, उगिच कां असा हळहळसि, प्रथम फसलेंसि ॥
ऐन सुखाच्या समयीं भीती धरुनि कसें बसलेंसि ॥
लतामंडपा सुख सेवाया येईन पुनः तुजपासि ॥
गीत
-
अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत
-
अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर
-
बालगंधर्व
नाटक
-
संगीत शाकुंतल (१८८०)
राग
-
पिलू
(मूळ संहिता)
ताल
-
त्रिताल
चाल
-
’सदाशिव धुन्दी’