लग्नविधींतील खरें मर्म काय ठाऊक तें मुळिंहि तुज नसे ॥
वैवाहिक होममंत्र अंतःपट अक्षतादि ।
पोषक हे विधि, मिळणी जीव जिवा सार हें असे ॥
 
 
गीत - गोविंद बल्लाळ देवल
संगीत - गोविंद बल्लाळ देवल
स्वर - बालगंधर्व
नाटक - संगीत संशयकल्लोळ (१९१६)
राग - पहाडी (संगीत-सरिता)
For the printable version of this song, click here.