मंगलदिनिं तन, मन, धन दान पदिं करीतें ।
सहाचरणसूचक हा कर करांत देतें ॥

स्वीकारुनि पत्निपदीं धन्य मज करावें ।
आर्यव्रत सेविन ही शपथ मीहि घेतें ॥
 
 
गीत - गोविंद बल्लाळ देवल
संगीत - गोविंद बल्लाळ देवल
स्वर - बालगंधर्व
नाटक - संगीत संशयकल्लोळ (१९१६)
राग - देस (संगीत-सरिता)
चाल - ’निपट निडर’
For the printable version of this song, click here.