मम आत्मा गमला हा, नकळत नवळत हृदय तळमळत,
भेटाया ज्या देहा ॥

एकचि वेळ जरी मज भेटला, जीव कसा वश झाला, भाव दुजा मिटला,
वाटे प्राणसखा आला परतुनि गेहा ॥
 
 
गीत - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत - भास्करबुवा बखले
स्वर - बालगंधर्व
नाटक - संगीत स्वयंवर (१९१६)
राग - बिहाग (मूळ संहिता)
ताल - त्रिवट
चाल - ’फुलवन सेज सवारु’
For the printable version of this song, click here.