नाथ हा माझा मोही खला; शिशुपाला भारी झाला
वीर रुक्मी शिशुसम आणिला ॥

वीरा लोळवि, मग हळु धरुनी, कर-रत्नाला जणू हा त्याला ॥
 
 
गीत - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत - भास्करबुवा बखले
स्वर - बालगंधर्व
नाटक - संगीत स्वयंवर (१९१६)
राग - यमन (मूळ संहिता)
ताल - त्रिवट
चाल - ’हरवा मोरा’
For the printable version of this song, click here.