मी समजु तुरि काय भुले मन ।
पडति अक्षता शिरिन
तेचि उद्भवले मधि काय कळेचि न ॥

हासु काय सुटले मी म्हणुनी ।
का रडु हे मस्तक पिटुनी
लग्न होय की कुंवार अजुनी ।
हर हर देवा काय विडंबन ॥
 
 
गीत - गोविंद बल्ल्लाळ देवल
संगीत - गोविंद बल्ल्लाळ देवल
स्वर - बालगंधर्व
नाटक - संगीत शारदा (१८९९)
राग - आसावरी (संगीत-सरीता)
चाल - ’आसजन गले’
For the printable version of this song, click here.
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.