नृपकन्या तव जाया, सुखविलासी सोडीना विनया, आर्या; ॥

वस्त्राच्छादना विरल कराया; भिजवितां कां मम काया ॥
 
 
गीत - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत - भास्करबुवा बखले
स्वर - बालगंधर्व
नाटक - संगीत स्वयंवर (१९१६)
राग - भैरवी (मूळ संहिता)
ताल - दीपचंदी
चाल - ’ना मारो पिचकारी’
For the printable version of this song, click here.