लग्न होईना, नाथा; तात साहिना ॥

सुरवर, माना सहोदर या जना,
त्यागचि तारक कांता, विरही मनांना ॥
 
 
गीत - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, हिराबाई बडोदेकर
स्वर - बालगंधर्व
नाटक - संगीत विद्याहरण (१९१३)
राग - भैरवी (मूळ संहिता)
ताल - त्रिवट
चाल - ’धन्य जाहला, माझा राम पाहिला’
For the printable version of this song, click here.