प्रेमभावे जीव जगी या नटला । एकचि रस प्याला ॥
नसती भिन्न रस हे, शृंगारराजा नवदल ल्याला ॥
सकला किरणरंगा दावी इंद्रधनुषी जननयनाला ॥
 
 
गीत - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वर - बालगंधर्व
नाटक - संगीत मानापमान (१९११)
राग - पहाडी, मांड (मूळ संहिता)
ताल - धुमाळी
चाल - ’हट छोड सखी’
For the printable version of this song, click here.