विनयहीन वदतां, नाथा, नाहीं मी बोलत आता ॥

रणरुचिरा रीती, ना शोभे प्रेमा ती ।
विनयवती मी कांता ॥
 
 
गीत - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वर - बालगंधर्व
नाटक - संगीत मानापमान (१९११)
राग - खमाज (मूळ संहिता)
ताल - दादरा
चाल - ’हमसे ना बोलो राजा’
For the printable version of this song, click here.