नरवर कृष्णासमान घेतसे जन्मा,
भाग्य उदेले हे, शिकवी सुकर्मा ॥

बहुत नृपति ते आले गेले,
परि मनाला यदुवर झाला मंत्र महान ॥
 
 
गीत - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत - भास्करबुवा बखले
स्वर - बालगंधर्व
नाटक - संगीत स्वयंवर (१९१६)
राग - पहाडी (मूळ संहिता)
ताल - कवाली
चाल - ’चल गये’
For the printable version of this song, click here.